Testimonials

सुदर्शन जाधव (IFS-2018) भारतीय वन सेवा

माझ्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना UPSC / MPSC तयारी साठी युनिव्हर्सल फाऊंडेशन यशाचा मार्ग आहे.

डॉ. विशाखा भदाणे (IPS-2018)

युनिव्हर्सल फाऊंडेशन माझ्या यशाचे शिल्पकार असुन राम खैरनार सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे नाशिकमध्ये राहुनच मला हे यश संपादन करता आले.