INDIA GEOGRAPHY

(0 Votes)
MPSC
0 hour 55 min
20 February 2021
120 MB
Vendor supports this course
Free
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.नैसर्गिक सीमा :वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.ईशान्येस : दरेकासा टेकड्या.पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.पश्चिमेस : अरबी समुद्र.राजकीय सीमा व सरहद्द :वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.उत्तरेस : मध्यप्रदेश.पूर्वेस : छत्तीसगड.आग्नेयेस : आंध्र प्रदेश.दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळेदादर नगर हवेली : ठाणे, नाशिकमध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदियाछत्तीसगड : गोंदिया, गडचिरोलीआंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेडगोवा : सिंधुदुर्गमहाराष्ट्राचे भारतातील स्थान :– भारतातील 29 राज्यांपैकी एक.– भारताच्या मध्यवर्ती भागात .– महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे .1. विस्तारअक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.2. आकारव्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात.3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळलांबी = पूर्व – पश्चिम – 800 किमी.रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.जिल्हे निर्मिती :1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)भंडारा – गोंदिया (35 वा जिल्हा)1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)
Join Link Title Date/Time Duration Status
Please login to your account to leave comment.
Course support is visible only for students.